चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग २) - Basics आणि Format Cells
चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग १) चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग २) - Basics आणि Format Cells चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग २) - Basics आणि Format Cells Primary tabs बघा(active tab) What links here मोदक in जनातलं, मनातलं 5 Mar 2013 - 2:30 am अनुक्रमणिका ‹ चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग १) up धनु राशीचा शुक्र › चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग १) पहिल्या भागावर मिळालेल्या सर्वांच्या उत्साहपूर्ण प्रतिसादांबद्दल आभार्स. एक सूचना - आपापल्या संगणकावरती एखाद्या सहज सापडणार्या ठिकाणी / Desktop वरती एक एक्सेल फाईल तयार करून त्यामध्ये डमी डेटा तयार करून यापुढील सर्व प्रयोग त्यामध्ये साठवून ठेवले तर सर्व संदर्भ लगेचच मिळतील. आज शिकूया एक्सेलच्या काही मूलभूत बाबी. कोणतीही एक्सेल शीट समोर आल्यानंतर पुढील कांही गोष्टी सर्वप्रथम तपासून पाहिल्या गेल्या तर आपल्याला एक्सेलशीट समजण्यास खूप सोपे जाते. एक्सेलशीट समजल्यानंतर पुढील काम सुरू करणे हितावह असते, कारण या बेसिक्स कडे जर दुर्लक्ष झाले व त्यामु...